मान्सून बद्दल आनंदाची बातमी

पुढील 4 ते 5 दिवसांत मध्य महाराष्ट्र,विदर्भ आणि मराठवाडा ,मध्यप्रदेश, छत्तीसगड यासह अनेक राज्यात गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (अंदाजे 30 ते 50 प्रतितास वेगाने) यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी ही आहे की, मान्सूनची वाटचाल वेळेपूर्वी सुरु आहे. नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून वारे वेळेपूर्वीच अंदमान व…

Read More